Breaking News
लोकप्रतिनिधींच्या वादात १२ वर्ष दुष्काळी गावे पाण्यापासून वंचित का याला जबाबदार कोण आणि कळमोडी उपसा योजनचे पाणी वाढीव गावांना मिळण्यासाठी तांत्रिक बाबींची पूर्तता होणार की फक्त सर्वेक्षण होणार हा मुद्दा सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे यांनी खेड येथे पत्रकार परिषदेत उपस्थित केला, त्यावेळी खेड तालुक्यातील पुर्व भागातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra
Kaluram Ghodake