पं.स.राधानगरी येथे अतिसार पंधरवडा व हिवताप प्रतिरोध महिना या मोहीम अंतर्गत कार्यक्रम फलकाचे उदघाटन

पंचायत समिती राधानगरी येथे अतिसार पंधरवडा व हिवताप प्रतिरोध महिना या मोहीम अंतर्गत होणाऱ्या कार्यक्रम फलकाचे उदघाटन मा.श्री.संदीप भंडारे गटविकास अधिकारी वर्ग 1,मा.श्री.डॉ.आर.आर.शेट्ये तालुका आरोग्य अधिकारी,अंगणवाडी विभाग सर्व पर्यवेक्षिका, शिक्षण विभाग विस्तार अधिकारी,पंचायत समिती सर्व विस्तार अधिकारी व सर्व कर्मचारी स्टाफ उपस्थित होते.

रिपोर्टर

  • Rupesh Adolikar
    Rupesh Adolikar

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra

    Rupesh Adolikar

संबंधित पोस्ट