Breaking News
आषाढी वारीसाठी ज्ञानोबा तुकोबाच्या गजरात श्री कान्होजी पाठक महाराज पायी दिंडी पालखी सोहळा महाराष्ट्राचे आराध्य कुलदैवत कुलस्वामिनी यमाई मातेच्या प्रांगणातून श्री क्षेत्र पंढरपूर कडे रवाना,दिंडी चालक मालक ह,भ,प, आगरकर महाराज,पालखी सोहळ्याचे व्यवस्थापक ह.भ.प.साकोरे महाराज,केंदूर ह,भ,प, दत्ता महाराज माशेरे, कनेरसर गावाचे जेष्ठ आदर्श सामाजिक कार्यकर्ते बाबाजी अर्जुन दौंडकर, मोहनशेठ दौंडकर पाटील, जव्हारशेठ दौंडकर, शिवाजी गावडे,के,डी दौंडकर विविध विकास सोसायटी चेअरमन,पुर कनेरसर गोसासी गावचे समस्त ग्रामस्थ महिला बंधु भगिनीं श्री कान्हूपाठक महाराज पायी दिंडी सोहळा पालखीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra
Kaluram Ghodake