Breaking News
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती नीलम ताई गोऱ्हे यांनी मंगळवार,९ जुलै २०२४ रोजी विधानभवन,मुंबई येथे महाराष्ट्र टी.व्ही.जर्नलिस्ट असोसिएशन (Maharashtra TVJA) नवनिर्वाचित अध्यक्ष उदय जाधव आणि संपूर्ण कार्यकारिणी सदस्यांचे अभिनंदन केले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra
Siddharth Khandagale