अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आ.नरेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

मंठा तहसील येथे आढावा बैठक पार पडली.याप्रसंगी भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राहुल लोणकर यांनी मराठा समाजातील युवकांचे महामंडळाची कर्ज वाटपाची प्रकरणे निकाली काढा अशी मागणी केली तसेच युवकाचे कर्ज प्रस्ताव मंजूर होण्यास बँकांकडून होत असल्याने टाळाटाळ आणि येणाऱ्या अडचणी सांगितल्या.अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी मंठा तालुक्यातील महामंडळाच्या लाभार्थ्याची प्रलंबित कर्जप्रकरणी त्वरित निकाली काढण्याचे आदेश दिले.

रिपोर्टर

  • Ramkisan Bodakhe
    Ramkisan Bodakhe

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra

    Ramkisan Bodakhe

संबंधित पोस्ट