Breaking News
यशश्री शिंदे हीची २०१९साली दाउत शेख यानी छेड काढली होती म्हणून त्याच्या विरोधात स्थानिक पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला होता त्याचाच राग मनात ठेवून हा प्रकार घडल्याचे समोर येत आहे,मुंबई उरण सतराठी मध्ये यशश्री शिंदे हिच्यावर निर्घुण खुनी हाल्ला झाला पोलीस तपासात खूनाचाच गुन्हा पुढं आला, असून पोलिस पुढील तपास करीत आहेत, त्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रदेश प्रमुख सामाजिक न्याय विभाग डॉक्टर दिपाली चक्रवर्ती मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली,नवी मुंबई जिल्हा शहर प्रमुख सामाजिक न्याय विभाग आबा सोनवणे यांनी प्रत्यक्षात उरण या ठिकाणी पीडित कुमारी यशश्री शिंदे हिच्या घरी जाऊन तिच्या घरच्यांना भेटून त्यांचे सांत्वन केले, व गुन्हेगाराला जास्तीत जास्त कठोर शासन होऊन त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी तहसीलदार जिल्हा दंडाधिकारी यांना भेटून त्यांना निवेदन दिल त्याचबरोबर स्थानिक पोलीस स्टेशन उरण तिथेही निवेदन देण्यात आलं.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra
Kaluram Ghodake