Breaking News
समता सेवा मंडळ,कुशीनारा बुद्ध विहार,माता सावित्रीबाई फुले महिला मंडळ या तिन्ही संघटनेच्या वतीने १५ ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.आपला ७८ वा स्वातंत्र्य दिन असून नगरातील सर्व नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित लावली होती.या कार्यक्रमा प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून Live Maharashtra tv news चे संपादक श्री.अनिल पवार सर,Live Maharashtra tv news चे पत्रव्यवहार प्रमुख,मरिअम्मा नगर एकता समिती अध्यक्ष विजय (दादा) सापळे त्यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.कार्यक्रमानिमित्त ध्वजारोहण अनिल पवार यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाला मंडळाचे सर्व कार्यकर्ते सभासद व पदाधिकारी त्याचबरोबर मरिअम्मा नगरातील रहिवाशी उपस्थित होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra
Pritam Tambe