Breaking News
दिनांक 22 ऑगस्ट 2024 रोजी मा जिल्हाधिकारी पालघर यांचे नावे पत्र लिहून ते मा तहसीलदार वसई यांच्यामार्फत पोहोचविण्याकरिता तहसीलदार कार्यालयामध्ये जाऊन मा तहसीलदार यांचे कडे सुपूर्त केले.आपल्या जिल्ह्यातील महिला व मुलींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देणे याबाबत, तथा महिला-मुली यांच्यावर होणाऱ्या अत्याचारांना आळा बसण्यासाठी नाक्यावर चौकावर सीसीटीव्ही लावण्यात यावे, दामिनी पथकाचे माहिती सर्वत्र विशेषतः शाळांमध्ये सांगण्यात यावी, बीट मार्शल,भरवसा असेल या संदर्भात जनजागृती करण्यात यावी असे निवेदन देण्यात आले.
त्याचप्रमाणे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यासाठी अहो रात्र मेहनत करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना राखी बांधून रक्षाबंधन करण्यात आले.यावेळी सर्व महिला पदाधिकारी उपस्थित होते
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra
Apurva Jadhav