Breaking News
पुणे येथिल कनेरसर या ठिकाणी सरन्यायाधीश डॉ.धनंजयजी चंद्रचूड यांचा सन्मान सोहळा उत्कृष्ठ पद्धतीने व उत्साहात साजरा करण्यात आला. आचारसंहिता सुरु असल्याने कोणतेही राजकीय व्यासपीठ नेत्यांना उपलब्ध झाले नाही.कनेरसर गावातील दोन जेष्ठ नागरिकांच्या हस्ते व खेड बार असोशिएशन यांच्या वतीने सन्मान करण्यात आला.त्या नंतर सरन्यायाधीश चंद्रचूड साहेबांनी मनोगत व्यक्त केले.खेड पोलीस ठाणे व इतर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra
Kaluram Ghodake