विरोधकांच्या टीकेला पत्रकार परिषद घेऊन सभापती विजय सिंह शिंदे पाटील यांनी केली भूमिका स्पष्ट

स्थानिक स्वराज्य संस्था कॄषी उत्पन्न बाजार समिती बळकट करण्यासाठी संचालकांनी केली मतांची वज्रमूठ आणि ऍडव्होकेट विजयसिंह शिंदे पाटील यांच्या खांद्यावर दिली कॄषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदाची धुरा कोणत्याही प्रकारचा न्यायालयीन आदेश नसताना परत सभापती पद मिळविण्यासाठी पक्ष श्रेष्ठींनी निगेटिव्ह प्रचार करुन केले बेजार म्हणून सभापती उपसभापती संचालक यांनी कॄषी उत्पन्न बाजार समितीच्या हाॅलमध्ये घेतली पत्रकार परिषद

रिपोर्टर

  • Kaluram Ghodake
    Kaluram Ghodake

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra

    Kaluram Ghodake

संबंधित पोस्ट