Breaking News
गोर गरिबांचे तारणहार सर्वांचं आशास्थान कार्यकर्त्यांचे बलस्थान व्यक्तिमत्व सर्व सामान्य शेतकरी बांधवांच्या अस्तित्वाच्या सन्मानाच्या स्वाभिमाच्या न्याय हक्कासाठी व हितासाठी अहोरात्र झगडणाऱे खंबीर नेतृत्व माजी सैनिक साहेबराव नारायण जाधव सर्व सामान्य शेतकरी बांधवांच्या आग्रखातर खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या रणधुमाळी मध्ये लवकरच अर्ज भरणार, आणि खेड तालुक्याची जनता उस्फुर्त प्रतिसाद देणार असल्याचे माजी सैनिक साहेबराव नारायण जाधव यांनी लाईव्ह महाराष्ट्र टीव्ही न्यूजला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra
Kaluram Ghodake