Breaking News
लोणार तालुक्यामधीलअंजनी खुर्द पासून एक किलोमीटर अंतरावर दुचाकी स्वरांचा गंभीर स्वरूपाचा अपघात होऊन तीन तरुणांना दुखापत झालेली दिसून आली. सविस्तर वृत्तअसे की तीन तरुण दारूच्या नशेत भरधाव वेगाने MH15 JN8236 टीव्हीस रायडर कंपनीच्या मोटरसायकल वरून बीबी कडून सुलतानपूरकडे जात असताना गाडीचा तोल जाऊन हे तीन तरुण अंदाजे रोडच्या कडेला असलेल्या दाट झाडी झुडपात तीस फूट फरफटत गेल्यामुळे त्यांना गंभीर स्वरूपाची दुखापत झाली आहे तीनही तरुण मौजे बीबी तालुका लोणार येथील रहिवासी असून यामध्ये धम्मपाल इंगळे, सागर हिवाळे, ज्ञानेश्वर उबाळे हे तीनही तरून अंदाजे 18 ते 20 (वयोगटात )वर्षाचे आहेत तींनही तरुण धुंद मध्य प्राशन केलेले होते वृत्त लीहीपर्यंत ॲम्बुलन्स बोलवण्याची लोकांची लगबग सुरू होती. परंतु प्रायव्हेट गाडीने त्या तिघां तरुणांना सुलतानपूला हलवण्यात आले होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra
Bhagvat Chavan