खेडआळंदी विधानसभेत वंचित बहुजन आघाडीचे अधिकॄत उमेदवार रवीभाऊ रंधवे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला

खेडआळंदी विधानसभा मतदारसंघात आमदारकीच्या निवडणूकीसाठी वंचित बहुजन आघाडीचे अधिकॄत उमेदवार रवीभाऊ रंधवे यांना प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी उमेदवारी दिली.सर्व सामान्य गोरगरीबांच्या न्याय हक्कासाठी हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत निवडणूक निर्णय अधिकारी प्रांत साहेब यांच्या कडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला त्यावेळी वंचित बहुजन आघाडीचे खेड तालुका कार्यअध्यक्ष दत्ताभाऊ कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली व दत्ताभाऊ सोनवणे खेड तालुका युवा अध्यक्ष यांच्या समवेत,दिनेश गोतरणे,भीमराव गायकवाड,विक्रांतभाऊ आल्लाट,अशोक कडलक,प्रतिक बामणे,सचिन देखणे,तुषार सोनवणे,संजय दुधावडे,विजय दुवधाडे,लकी पाटोळे,अक्षय शिंदे,धीरज कांबळे,रवी बचुटे व इतर वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रिपोर्टर

  • Kaluram Ghodake
    Kaluram Ghodake

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra

    Kaluram Ghodake

संबंधित पोस्ट