खेड आळंदी विधानसभा अतुलभाऊ देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गट पक्षाचे अपक्ष उमेदवार

खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचे प्रबळ दावेदार अतुलभाऊ देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याकडे जनसमुदाय शक्ती दाखवून तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहिले पण खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाची जागा ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कडे गेल्या मुळे, खेड तालुक्याच्या तमाम जनतेच्या व सर्व कार्यकर्त्यांच्या अग्रहाखातर उमेदवारी अर्ज दाखल केला असून सर्व कार्यकर्ते मेळावा दिनांक २/१०/२०२४ रोजी मार्केट यार्ड राजगुरूनगर येथे दुपारी ३ वाजता आयोजित केला असून आता ते काय भूमिका मांडणार याकडे सर्व खेड तालुक्याचे लक्ष लागले आहे.

रिपोर्टर

  • Kaluram Ghodake
    Kaluram Ghodake

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra

    Kaluram Ghodake

संबंधित पोस्ट