Breaking News
खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे अधिकॄत उमेदवार रविशेठ रंधवे यांनी खेड तालुक्याचे कार्यअध्यक्ष दत्ताभाऊ कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा आघाडी तालुका अध्यक्ष दत्ताभाऊ सोनवणे यांच्या समवेत नारळ फोडुन झंझावात प्रचाराला सुरुवात केली त्यावेळी महिला आघाडी व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra
Kaluram Ghodake