महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दल संघटनेचा शिवसेनेचे उमेदवार बाबाजी काळे यांना जाहीर पाठींबा

महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दल चे संस्थापक अध्यक्ष भगवानराव वैराट यांच्या संघटनेच्या माध्यमातून खेड आळंदी विधानसभा मतदारसंघांचे शिवसेनेचे अधिकॄत उमेदवार बाबाजी शेठ काळे यांना जाहीर पाठींबा देण्यात आला अशी माहिती संघटक संजय जाधव महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा अध्यक्ष सुरेशभाऊ आहेरकर यांनी दिली.

रिपोर्टर

  • Kaluram Ghodake
    Kaluram Ghodake

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra

    Kaluram Ghodake

संबंधित पोस्ट