Breaking News
मुखई तालुका शिरुर जिल्हा पुणे या ठिकाणी महाराष्ट्राचे आराध्य कुलदैवत श्रीक्षेत्रपाल काळभैरवनाथ महाराज व आई जोगेश्वरी मातेच्या सप्ताहाच्या आयोजन १६/११/२०२४ वार शनिवार या पहिल्याच दिवशी महाराष्ट्रच्या कानाकोपऱ्यात नवलैकिता मिळवलेले ह,भ,प,विशाल महाराज खोले महाराज यांची किर्तन रूपी सेवा मुखई बारा बलुतेदार संघटना ग्रामस्थ यांच्या वतीने आयोजित करण्यात आला त्यावेळी अनेक भागातून महिला भगिनी व टाळकरी माळकरी किर्तनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra
Kaluram Ghodake