खेड आळंदी विधानसभा मतदारसंघांमध्ये सर्वांनी मतदान करावे याकरिता निवडणूक अधिकाऱ्यांचे प्रयत्न

खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात अत्यंत चुरशीची लढत.अनेक माता पिता भगिनींनी लोकशाही बळकट करण्यासाठी आपला मतदानाचा हक्क बजावला.कोणतीही व्यक्ती मतदानापासून वंचित राहू नये व प्रत्येकाला मतदानाचा अधिकार बजावतं यावा या अनुषंगाने निवडणूक निर्णय अधिकारी श्री.अनिल दौड साहेब यांनी वरीष्ठांच्या आदेशानुसार निवडणूक प्रक्रियेत कोठे ही अनुचित प्रकार घडू नये व सर्व मतदारांना मतदानाचा अधिकार बजावतं यावा यासाठी उलखनिय कामगिरी केली त्याला खेड तालुक्यातील प्रत्येक गावात मतदारांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.खेड तालुक्याचे निवडणूक निर्णय अधिकारी श्री.अनिल दौड साहेब व तहसीलदार ज्योती ताई देवरे मॅडम यांनी आदिवासी भागात व प्रत्येक ठिकाणी जाऊन मतदानाचे प्रमाण वाढावे यासाठी प्रयत्न केले.

रिपोर्टर

  • Kaluram Ghodake
    Kaluram Ghodake

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra

    Kaluram Ghodake

संबंधित पोस्ट