Breaking News
खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबाजीशेठ काळे यांची प्रचंड बहुमताने आमदार पदी निवड झाल्याबद्दल खेड आळंदी वासियांनी त्यांचे जंगी स्वागत केले.युवकांचे आशास्थान व प्रेरणास्थान अतुल भाऊ देशमुख यांनी आपले विचार व्यक्त केले.यावेळी शुभेछया देण्यासाठी जय हारी निवास,काळेचीवाडी,पाडळी याठिकाणी अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra
Kaluram Ghodake