Breaking News
मरिअम्मा नगर हिंदू मुस्लिम एकता परीवर च्या वतीने जशन ईद -ए- मिलादुनब्बी निमित्त संपूर्ण मुंबई मधून निघणाऱ्या जुलूस रॅली तिल लोकांना पाणी,बिस्कीट,केक,फ्रुटी व गुलाबांची फुले वाटप करून त्यांचे स्वागत केले या निमित्त वरळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा.रवींद्र काटकर साहेब यांनी भेट दिली तसेच मरिअम्मा नगरातील सर्व हिंदू मुस्लिम कार्यकर्ते उपस्थित होते मरिअम्मा एस.आर.ए. सहकारी संस्थेचे चेअरमन रईस खान,तसेच कमिटीचे खजिनदार तेजबहादूर पटेल सदस्य विलास काशीद,युवा नेता विजय सापळे,गुलाम मोहम्मद सिद्दीकी,तातोबा देसाई,जय प्रकाश सापळे,रामलाल पाल,रमेश उडगीकर,मोहम्मद कमर,फारूक शेख,शिवाजी माने,अल्ताफ शेख,ताज मोहम्मद सिद्दीकी,नसीम शेख,शहा मोहम्मद खान,वाईद शेख व लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साप्ताहिक आपला मराठी टाइम्स चे संपादक अनिल पवार हे देखील उपस्थित होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra
Subodh Kale