Breaking News
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A ) राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे यांच्या आदेशाने बाळासाहेब पवार महाराष्ट्र कार्याध्यक्ष यांचे नेतृत्वाखाली रिपाईचे शिष्ट मंडळ यांनी आपले निवेदन सादर केले सदर महाविकास आघाडीचे नेते शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे खासदार मां अनिल देसाई व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तसेच काँग्रेसचे नाना पटोले प्रदेशाध्यक्ष यांना भेटून रिपब्लिकन पक्षाच्या वतीने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या बाबत सविस्तर अशी चर्चा करण्यात आली सदर शिष्टमंडळामध्ये महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ प्रदेश सचिव अशोक ससाने प्रदेश संघटक कैलासजी जोगदंड उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत दारोळे महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य तसेच पुणे जिल्हा अध्यक्ष सचिन भाऊ खरात कार्यालयीन प्रमुख महाराष्ट्र राज्य तानाजी मिसळे इशान्य मुंबई अध्यक्ष प्रशांत भाऊ तोरणे मुंबई संघटक नितीन जाधव रमेश भोईर प्रसाद केळशीकर विद्यार्थी आघाडीचे अभय भोसले इत्यादी प्रमुख पदाधिकारी शिष्टमंडळात होते याबाबत खासदार अनिलजी देसाई व राष्ट्रवादी चे नेते जयंत पाटील साहेब यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली, असे पत्रक राज्य कार्याध्यक्ष मां बाळासाहेब पवार यांनी काढले
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Live Maharashtra
Vijay Saple